संत रविदास महाराज जयंती उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी आहीलोबा ठोंबरे तर सचिव पदी अशोक शिंदे यांची निवड
पाथरी(प्रतिनिधी)राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा पाथरी येथे संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज विश्राम गृह येथे पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माणिकराव सवणे, प्रमुख मार्गदर्शक सोपानरावजी बनसोडे साहेब, प्रमुख उपस्थिती RCM जिल्हा उपाध्यक्ष नारायण सावळे, तालुका अध्यक्ष किरण फुलपगार, यांच्या उपस्थितीत जयंती कमिटी अध्यक्ष पदी आहीलोबा ठोंबरे साहेब यांची निवड झाली,
उपाध्यक्षपदी जळबाजी कावळे, सचिव पदी अशोक भाऊ शिंदे, स्वागत अध्यक्ष अर्जुन केंदळे, कोषाध्यक्ष गुलाब भाऊ पंढरे, सहकोषाध्यक्ष गणेश कांबळे तसेच रगनाथ कांबळे माजी जिल्हा परिषद सभापती दत्ताराव नागमोडे तसेच सदस्य शिवाजी सोनटक्के, सागर भाऊ तिखे, किशन केंदळे, नारायण शिंदे, अंकुश केंदळे,अजिंक्य देवकुळे, अमोल रणसुर, दिनेश पांढरे, बाळू दळवे, किशोर दळवे, नामदेव पाटील, गोपाळ मस्के, गोविंद कांबळे, विष्णू वाघमारे, गंगाधर कावळे, बाबा कावळे, प्रकाश कावळे, रामा जाधव, सोपान जाधव, कृष्णा केंदळे, सुरज केंदळे, सौरभ सवणे, सचिन केंदळे, संतोष केंदळे, अशोक केंदळे, अशोक शिंदे, करण सोनटक्के, बालाजी बामणे, शिवा केंदळे, सुधाकर ठोंबरे, नामदेव बनसोडे, राजेभाऊ वनकळसे सर्व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.